Sunday, October 20, 2019

विधानसभा: मतदानकेंद्रे आणि नाव शोधताना कसरत

निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांकडून मतदानयादी अद्ययावत करण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी याद्यांमधील गोंधळाचा आज, सोमवारी मतदारांना फटका बसण्याची आणि त्याचा मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2o87sPS

No comments:

Post a Comment