लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मुंबईतील जैन, गुजराथी समाज तसेच अमराठी मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी उतरलेला दिसला. कमळाबरोबरच धनुष्यबाणावरही मतदान केल्याने मोदी यांना पंतप्रधान होण्यास मदत होणार असल्याचा जोरदार प्रचार त्यावेळी झाला होता.
from The Maharashtratimes https://ift.tt/33OkbpX
No comments:
Post a Comment