View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Wednesday, October 23, 2019
विधानसभा: पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात
बहुचर्चित विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी आज, गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू होत आहे. ही मतमोजणी नेमकी कशी होणार, किती कर्मचारी त्यासाठी कार्यरत असतील, निकाल कधी येणार, हे जाणून घेऊ या.
No comments:
Post a Comment