विधानसभा निवडणुकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यानंतर सत्ता कुणाची, हे बाहेर पडेल. चार तासांत मतमोजणीचा निकाल बाहेर पडेल. दुपारी १२ वाजता कोण आमदार व सत्तेची माळ कुणाच्या गळयात हेही स्पष्ट होईल. पहिली फेरीलाच जास्त वेळ लागेल. त्यानंतर कमी वेळात पुढच्या फेऱ्या पार पडतील. त्यामुळं दुपारपर्यंत जल्लोष सुरू होईल, असे चित्र आहे. पाहूयात या निकालाचे क्षणोक्षणीचे LIVE अपडेट्स....
from The Maharashtratimes https://ift.tt/31G0Qpz
No comments:
Post a Comment