Friday, October 25, 2019

ब्लॉक रद्द...उद्या खुशाल फिरा

म टा...आप्तस्वकीयांसह मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनाकडून दिलासा मिळणार आहे. दर रविवारी असणारा दिवसकालीन ब्लॉक मुंबई रेल्वेने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवाळीतील रविवार मुंबईकरांना सकाळी घरी, दुपारी नातेवाईकांकडे आणि सायंकाळी मित्र-मैत्रिणींसोबत उत्साहात साजरा करता येणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/366Ma6o

No comments:

Post a Comment