Friday, July 27, 2018

ब्रेकफास्ट न्यूज : औरंगाबाद : बेगमपुरात तीन मजली इमारत कोसळली, जीवितहानी नाही

औरंगाबादमधील बेगमपुरा येथे तीन मजली इमारत कोसळली आहे. पहाटे चारच्या सुमारास आधी इमारतीचा  समोरचा भाग कोसळला... त्यानंतर इमारतीतील रहिवासी बाहेर पडले...त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तीनमजली इमारतीत 20 ते 25 नागरिक राहत असल्याची माहिती आहे... सध्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी उपस्थित आहे.. आणि कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे... तरी, कोसळलेली इमारत ही जुनी आणि मोडकळीस आलेली होती अशी माहिती आहे...

from home https://ift.tt/2LELvl6

No comments:

Post a Comment