माझ्या वाढदिवसानिमित्तानं फलक, होर्डिंग्ज लावू नका. मुंबईचं पर्यावरण जपा, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.<br />उद्धव ठाकरे यांचा आज 58 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं राज्यभरातील शिवसैनिक मातोश्रीवर दाखल होतात. या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.<br />आज गुरुपौर्णिमादेखील आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुदक्षिणा देऊ इच्छिणाऱयांसाठी ‘मातोश्री’बाहेर पेटी ठेवण्यात येणार आहे. असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय.
from home https://ift.tt/2LGKbht
No comments:
Post a Comment