Friday, July 27, 2018

मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून झालेली कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून मराठा समाजाच्या शैक्षणिक व सरकारी नोकरीतील आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाचे काम जलदगतीने व्हावे, अशी विनंती राज्य सरकार आयोगाकडे करणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2NLQXA6

No comments:

Post a Comment