Friday, July 27, 2018

लोकलमध्ये तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वे विस्कळीत

टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये करीरोड-परळ दरम्यान सकाळच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन सकाळच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरू असून रेल्वेची धीमी वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2uTwlyZ

No comments:

Post a Comment