Friday, July 27, 2018

शेअर बाजार उसळला; सेन्सेक्स-निफ्टीचा 'रेकॉर्ड'

मुंबई शेअर बाजाराने आज पुन्हा एक नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्सने ३७ हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर प्रथमच ३७ हजार अंशांनी बाजार उघडण्याचा नवा रेकॉर्ड बनवला आहे. सेन्सेक्ससोबतच निफ्टीमध्येही चांगली उसळी पाहायला मिळाली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2LWpFGR

No comments:

Post a Comment