Friday, July 27, 2018

नवी मुंबईः मराठा आंदोलनातील जखमी तरुणाचा मृत्यू

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मराठा संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे एका तरुणाचा बळी गेला आहे. दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रोहन तोडकर (वय २१) या तरुणाचा उपचारादरम्यान जेजे रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2LIqx4T

No comments:

Post a Comment