Friday, July 27, 2018

मुंबई : करी रोड-परळ स्थानकांदरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

<br />मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, करी रोड आणि परळ दरम्यान तांत्रिक बिघाडामुळं वाहतूक विस्कळीत झाली आहे. स्टेशनवर गर्दी झाली असून ठाण्याला जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

from home https://ift.tt/2JYOUqb

No comments:

Post a Comment