पूर्व द्रूतगती मार्गावर आज सकाळी मालवाहू टेम्पो उलटून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे. विक्रोळी येथील गोदरेज गेटजवळ साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळं या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2LCeBld
No comments:
Post a Comment