Sunday, September 22, 2019

पेट्रोलचे दर आणखी भडकले; मुंबईत ८०च्या घरात

सौदी अरेबियातील अरामको या सर्वांत मोठ्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर १४ सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याची झळ भारतातील इंधनदरांना बसण्यास सुरुवात झाली आहे. पाच जुलैनंतर अनेक दिवस स्थिर असणारे पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2IkLn7p

No comments:

Post a Comment