Sunday, September 22, 2019

शहांच्या 'त्या' विधानाने शिवसेनेवर दबाव वाढला

'राज्यात पूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार,' असे विधान भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील कार्यक्रमात केल्याने जागावाटपाच्या चर्चेसाठी रस्सीखेच करणाऱ्या शिवसेनेवरील दबाव आणखी वाढल्याचे कळते.

from The Maharashtratimes https://ift.tt/2IjNdW3

No comments:

Post a Comment