Monday, May 25, 2020

रेल्वेमंत्र्यांची भूमिका आडमुठेपणाची; काँग्रेसची टीका

मदत करण्याऐवजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल ट्विटरवरून आक्रस्ताळेपणा करीत असल्याचा आरोप करून त्यांनी आडमुठी भूमिका सोडून सहकार्य करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3gpwkso

No comments:

Post a Comment