Saturday, November 30, 2019

'या' कारणामुळं ठाणे मेट्रोचे काम तूर्तास बंद

वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४साठी वृक्षतोड व पुनर्रोपण करण्यावर असलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली असली तरी स्थानिकांच्या विरोधामुळे काम ठप्प आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Y1BiTq

No comments:

Post a Comment