Friday, November 29, 2019

केईएम हॉस्पिटलमध्ये भासतेय पिशव्यांची टंचाई

केईएम रुग्णालयामध्ये मांजरीने मृत मानवी भ्रूण खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयामधील जैववैद्यकीयकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2OWJ115

No comments:

Post a Comment