Wednesday, November 27, 2019

शिवाजी पार्कात अशा कार्यक्रमांची प्रथा नको: हायकोर्ट

'उद्याच्या शपथविधी सोहळ्याविषयी आम्ही काही बोलणार नाही. मात्र, शिवाजी पार्कवरील सार्वजनिक मैदानावर अशाप्रकारचे कार्यक्रम करण्याची प्रथा पाडू नये. अन्यथा शिवाजी पार्कमध्ये असे कार्यक्रम करण्याची परवानगी मागण्यासाठी अनेक जण सरसावतील', अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारी प्रशासन व मुंबई महापालिकेला कानपिचक्या दिल्या.

from The Maharashtratimes https://ift.tt/2QWU0dv

No comments:

Post a Comment