Saturday, November 30, 2019

ठाकरेंनी 'विश्वास' जिंकला; आज विधानसभाध्यक्ष ठरणार

गेल्या महिनाभरातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शनिवारी विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला १६९ आमदारांचे समर्थन असल्याचेही याद्वारे स्पष्ट झाले.

from The Maharashtratimes https://ift.tt/35NYNlz

No comments:

Post a Comment