Thursday, November 28, 2019

कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे: आशुतोष गोवारीकर

अनेक ऐतिहासिक सिनेमांप्रमाणेच 'पानिपत' हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडला. सिनेमाच्या निर्मात्यांवर कादंबरीतून कथाचोरीचा आरोप झाला असला, तरी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरला हे मान्य नाही. 'कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे', असं त्यानं सिनेमाच्या निमित्तानं 'मुंटा'शी गप्पा मारताना म्हटलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2L37Qax

No comments:

Post a Comment