चविष्ट बर्गर, चटकदार मिसळ, नूडल्स हे पदार्थ चिभेचे चोचले पुरवित असले तरी याचे आरोग्यावर होणारे विपरित परिणाम सध्या सातत्याने दिसून येत आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या सकस आहार मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तब्बल ५९ शाळा-कॉलेजांनी पुढाकार घेत त्यांच्या कॅण्टीनमधून 'फास्ट फूड'ना हद्दपार केले आहे. या कॅण्टीनमधून आता विद्यार्थ्यांना सकस पदार्थ चाखता येत आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2KUEuuT
No comments:
Post a Comment