कल्याण ते ठाणे जलद मार्गावर आणि वडाळा रोड ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील लोकल आणि पश्चिम रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस सुमारे १५ मिनिटे विलंबाने धावतील. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते वैतरणा दरम्यान शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.
from The Maharashtratimes https://ift.tt/2XZ1pup
No comments:
Post a Comment