Tuesday, December 31, 2019

मुख्यमंत्र्यांनी नव्या वर्षाच्या 'या' दिल्या शुभेच्छा

नवीन वर्षाचे स्वागत आपण सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने करूया, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2tnlBKZ

No comments:

Post a Comment