Sunday, December 29, 2019

१६५ ₹ साठी रेस्टॉरंटला बसला १० हजारांचा दंड

आधी सेवाशुल्क आकारून पुन्हा त्यावर जीएसटी लावल्याचा फटका पवईतील एका हॉटेल व्यावसायिकाला बसला. १६५ रुपयांचे सेवाशुल्क तब्बल पाच हजार रुपयांचा पडले. अतिरिक्त मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हा दंड ठोठावला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2QvVLN2

No comments:

Post a Comment