Sunday, December 29, 2019

कपड्यांच्या दुकानात सट्टा; चार जणांना अटक

कपड्यांच्या दुकानात क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पर्दाफाश केला. दादर येथे कारवाई करीत पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सट्टा लावण्यासाठी वापरले जाणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2tXHQaM

No comments:

Post a Comment