Friday, December 27, 2019

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे पंडित’

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये शिक्षण घेऊन बॅरिस्टर झाले. देशात येऊन संविधनाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी अनेक संघर्ष केले. त्यांना काँग्रेसने अनेकवेळा भारतरत्न नाकारले. त्यांच्या गुणांची पारख करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरे पंडित आहेत', असे मत खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2MBLNbF

No comments:

Post a Comment