नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले जाते. याचाच गैरफायदा घेत महाराष्ट्रात शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्य आणले जाते, बनावट दारू, भेसळ दारूची विक्री केली जाते. यामुळे सरकारचा महसूल बुडतोच पण त्याचबरोबर भेसळयुक्त दारू नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांच्या जीवावर बेतण्याची भीती असते.
from The Maharashtratimes https://ift.tt/34Ym83b
No comments:
Post a Comment