गणेशोत्सव जवळ येताच सगळेच बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू करतात. अभिनेता राकेश बापटही लाडक्या गणपती बाप्पाच्या तयारीला लागला आहे. राकेश एक महिना आधीपासूनचा बाप्पाच्या तयारीला लागतो. दरवर्षी राकेश स्वतःच्या हातानं बाप्पाची मूर्ती घडवतो.
from The Maharashtratimes https://ift.tt/2MEkSOl
No comments:
Post a Comment