काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला कोल्हापुरातून सुरुवात होत आहे. थोड्या वेळात महालक्ष्मीच्या दर्शनानं या यात्रेला सुरुवात होईल.. ११ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात सभेचं आयोजनही काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलंय.. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातून ही जनसंघर्ष यात्रा जाणार आहे..याच्या माध्यमातून सध्याची राजकीय परिस्थिती, महाराष्ट्र सरकारचं लोकविरोधी धोरण जनतेसमोर मांडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे..
from home https://ift.tt/2wxVm2G
No comments:
Post a Comment