बार्शी तालुक्यातील माणकेश्वर गावातील घटना. भटक्या कुत्र्याने तोडले चिमुकल्याचे कान. दिड वर्षाच्या मुलाचा कान कुरतडून काढला. ताहेर बादेला असं जखमी मुलाचं नाव. उपचारासाठी केलं शासकीय रुग्णालयात दाखल. तुटलेल कान पालकांनी कॅरीबॅग आणलं. अंगणात खेळत असताना कुत्र्याने घेतला जबर चावा. शासकीय रुग्णालयात बालकावर उपचार सुरू.
from home https://ift.tt/2LH93BU
No comments:
Post a Comment