Friday, August 31, 2018

पुणे | कोंढवा बुद्रुकमध्ये खा. सुप्रिया सुळे यांचं \'सेल्फी विद पॉटहोल्स\' आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं सेल्फी विथ पॉटहोल्स आंदोलन ठिकठिकाणी सुरु आहे. आज सकाळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील कोंढवा बुद्रुक भागातील रस्त्यांची पाहणी केली आणि कार्यकर्त्यांसोबत तिथल्या रस्त्यावरील खड्ड्यांसोबत सेल्फीदेखील काढला. त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही सुप्रिया सुळे रस्त्यावरील खड्ड्यांवरुन चांगल्याच आक्रमक झाल्या असून सरकारला घेरण्याच्या तयारीत दिसत आहेत.

from home https://ift.tt/2wwMHNZ

No comments:

Post a Comment