इंजिनीअरींग, मेडिकलसाठी प्रवेश प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुषखबर आहे. इंजिनीअरींग, मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा जेईई आणि नीटसाठी आता मोफत सरकारी शिकवणी मिळणार आहे. २०१९ पासून हा निर्णय लागू होणार आहे. खासगी कोचिंग क्लासला यामुळे चांगलाच दणका बसणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ जेईई-मेन्सचीच सराव परीक्षा घेतली जाणार आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2olUgmN
No comments:
Post a Comment