Friday, August 31, 2018

रत्नागिरी : आमची हाडं खिलखिली झालीत, मुंबई-गोवा हायववेरील खड्ड्यांवरुन गाऱ्हाणं

मुंबई-गोवा महामार्ग पुरता खड्ड्यांमुळे उद्ध्वस्त झाला आहे. रायगडपासून सावंतवाडीपर्यंत या रस्त्यावर खड्डे नाही, असा रस्ताच सापडत नाही. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग लवकर प्रवासासाठी सुखकर व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी अस्सल कोकणी पद्धतीने देवाला गाऱ्हाणं घातलं आहे. यावेळी सरकारला, मंत्र्यांना रस्त्यावरील खड्डे दिसूदेत असं साकडं घातलंय...

from home https://ift.tt/2oqgZ1f

No comments:

Post a Comment