Friday, August 31, 2018

अंबेनळी बस अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

रत्नागिरी : अंबेनळी घाटात झालेल्या बस दुर्घटनेप्रकरणी आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बसचा चालक बस थांबवून घाटामध्ये उतरत असल्याचं दिसत आहे. शेजारुन जाणाऱ्या एका गाडीतून हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे.

बस दरीत कोसळण्याआधी घाटामध्ये थांबली असल्याचं  या व्हिडीओमुळे निष्पन्न झालं आहे. या बसवर प्रशांत भांबेड आणि बाबू झगडे हे दोन चालक होते. त्यापैकी बाबू झगडे हा बसच्या शेजारच्या दरवाजातून खाली उतरताना दिसत आहे. मात्र बाबू झगडे बसमधून उतरल्यानंतर नेमकं काय झालं? हे मात्र अजूनही समजू शकलेलं आहे.

कालच मृतांचे नातेवाईक डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात गेले होते. प्रकाश सावंत देसाई यांना विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात यावं, त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांची नार्को टेस्ट करुन दोषी आढळल्यास त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडे केली.

काय आहे प्रकरण?

पावसाळी सहलीला निघालेल्या दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बसला 28 जुलै रोजी अंबेनळी घाटात अपघात झाला होता. या अपघातात बसमधील 31 पैकी 30 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली.

संबंधित बातम्या

पोलादपूर बस अपघात : शॉर्टकट ठरला मृत्यूचा मार्ग

पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू

प्रकाश देसाई दरीतून वर आले, रेंज आल्यावर अपघाताची माहिती दिली!

पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया

पोलादपूर दुर्घटना: राष्ट्रपती, पंतप्रधान, राहुल गांधींनी व्यक्त केलं दु:ख

from home https://ift.tt/2wwHUvY

No comments:

Post a Comment