Thursday, August 30, 2018

नक्षल कनेक्शन: शरद पवार 'त्यांना' भेटणार

'नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींना आपण ओळखतो. ते डाव्या विचारांचे असले तरी नक्षलवादी असतील आणि कोणाची हत्या करतील, असे आपल्याला वाटत नाही. त्यांना झालेली अटक दुर्दैवी आहे', असे नमूद करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी पुणे पोलिसांच्या कारवाईपुढे प्रश्नचिन्ह लावले. 'सनातन संस्थेशी संबंध असलेल्या संशयितांवरून लक्ष उडविण्यासाठी त्यांना अटक करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही', असे पवार म्हणाले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PjE68R

No comments:

Post a Comment