सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई-गोवा महामार्गावर रायगड ते सिंधुदुर्ग अशी पाहणी करत आहेत. रायगडमधील पेणपासून सावंतवाडीपर्यंतच्या रस्त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी एबीपी माझाशी बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा महामार्ग मोटरेबल म्हणजेच किमान सुखकर प्रवास व्हावा असा तयार असेल, असं कोकणवासियांना आश्वस्त केलं.
from home https://ift.tt/2wBrSRv
No comments:
Post a Comment