Thursday, August 30, 2018

व्हिडिओ: 'मोमो गेम'पासून सावध राहा; अन्यथा..

'ब्लू व्हेल'प्रमाणंच जीवघेणा 'मोमो गेम' सध्या धुमाकूळ घालतोय. तरुणाईच्या जीवाशी खेळणाऱ्या या गेम्सपासून दूर राहणं गरजेचं आहे. त्यासाठी काय कराल, याची माहिती या व्हिडिओतून देण्यात आली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ww3G2F

No comments:

Post a Comment