'आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर मुंबईत भाजपचा महापौर असेल', असा दावा रविवारी या पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे पुढील पालिका निवडणुकीत शिवसेनेला भाजपकडून कडवे आव्हान मिळेल हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत रविवारी पत्रकारांशी बोलताना हा दावा केला. मुंबईतील भाजपची संघटनात्मक बैठक संपल्यानंतर बोलताना स्पष्ट केले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2rgaymt
No comments:
Post a Comment