Thursday, December 5, 2019

ठाणे: रिक्षाचालकानं घेतला प्रवाशाचा चावा

बदलापूर येथील माणकोली भागात एका प्रवाशाने रिक्षात बसून पुन्हा रिक्षात न जाता पायी जाण्याचा निर्णय घेतल्याने रिक्षाथांब्यावरील चालकाने प्रवाशाच्या पत्नीसह प्रवाशाला मारहाण केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2LmU8PZ

No comments:

Post a Comment