Sunday, December 8, 2019

५ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून खून

हैदराबाद व उन्नाव येथील घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत असतानाच नागपूरनजीकच्या कळमेश्वरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी अशीच एक घटना रविवारी उघडकीस आली. तोंडात कापड कोंबून पाचवर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. नंतर दगडाने डोके ठेचून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून, कळमेश्वरमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाचवर्षीय चिमुकली जिल्हा परिषद शाळेत बालवाडीला होती.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PoH9OQ

No comments:

Post a Comment