Monday, December 9, 2019

दुधापेक्षा बिअर आरोग्यदायी! 'पेटा'चा दावा

मद्य किंवा मद्यार्काचे सेवन हे आरोग्यास घातक असते, असे सर्वसाधारणपणे सांगितले जाते. परंतु 'दुधापेक्षा बिअर आरोग्याच्या दृष्टीने बरी' असल्याचा धक्कादायक दावा 'पीपल ऑर दि एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स' (पेटा) या संघटनेने केला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2RBbwEA

No comments:

Post a Comment