Wednesday, December 11, 2019

दहशतवादाला निधी पुरवणारा हाफिझ सईद दोषी

दहशतवादी कारवायांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपावरून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जमात-उद -दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिझ सईद याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PzYowU

No comments:

Post a Comment