शाळेत जाणारी अनेक मुले पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक मुलांच्या पाण्याच्या बाटल्या घरी जातानाही भरलेल्या असतात. अशा विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या धर्तीवर एका सत्रात किमान तीनवेळा घंटा वाजवण्यात यावी, असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. तसा ठराव पालिका सभागृहात मांडण्यात आला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2PzgoY3
No comments:
Post a Comment