ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही तासन् तास आपल्या संगणकाच्या स्क्रीनकडे पाहता का? लॅपटॉप किंवा संगणकाच्या स्क्रीनकडे एकटक पाहताना तुमच्या नकळत डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नाहीए का ? या प्रश्नांची उत्तरं 'हो' अशी असतील तर सावधान! तुम्हाला 'कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम' या आजाराला समोरे जावे लागू शकते.
from The Maharashtratimes https://ift.tt/2LCkYRh
No comments:
Post a Comment