Thursday, August 2, 2018

ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : शेळीला घेऊन ट्रेनमधून प्रवास, टीसीची कारवाई

विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका प्रवाशावर मध्य रेल्वेनं केलेल्या कारवाईची सध्या चर्चा रंगतेय. मस्जिद बंदर स्टेशनवर काल संध्याकाळी साडेचार वाजता टीसीला एक शेळी दिसली. त्यावेळी टीसीनं शेळीसोबतच्या इसमाला तिकिटाची विचारणा केली असता तो  विनातिकीट प्रवास करत असल्याचं आढळलं. काही क्षणात शेळीसोबतच्या इसमानं पळ काढला. शिवाय, रेल्वेच्या नियमावलीनुसार रेल्वेतून प्राण्यांना प्रवास करता येत नाही. त्यानुसार शेळीला सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर नेण्यात आलं आणि आता आज रेल्वेकडून शेळीचा लिलाव करण्यात येणार आहे. 

from home https://ift.tt/2Mcag57

No comments:

Post a Comment