Sunday, December 8, 2019

नव्या युद्धनौकांसाठी अमेरिकी तोफा;तोफगोळे महाराष्ट्रातून

नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक युद्धनौका दाखल होत आहेत. या नौकांवर अमेरिकन बनावटीच्या मार्क ४५ (एमके ४५) या आधुनिक तोफा बसवल्या जाणार आहेत. सुरुवातीला या तोफा नवीन नौकांवर बसवल्या जातील. त्यानंतरच्या टप्प्यात त्या सध्या ताफ्यात असलेल्या रशियन एके १०० तोफांची जागा घेण्याची शक्यता आहे. याअंतर्गत मुंबईत तैनात युद्धनौकांचाही समावेश असेल.

from The Maharashtratimes https://ift.tt/38l6RN1

No comments:

Post a Comment