Sunday, December 8, 2019

मोबाईल वाजला; शरद पोक्षेंनी प्रयोग थांबवला

नाट्यगृहात, चित्रपटगृहात मोबाइल 'सायलेंट मोड'वर ठेवा किंवा बंद करा, असे प्रबोधन वारंवार केले जात असले, तरी प्रेक्षकांवर त्याचा शून्य परिणाम होत असल्याचे रविवारी पुन्हा अधोरेखित झाले. प्रेक्षकाच्या मोबाइलच्या रिंगमुळे आणि फोनवर बोलण्यामुळे 'हिमालयाची सावली' या नाटकाचा बालगंधर्व रंगमंदिरातील प्रयोग अभिनेते शरद पोंक्षे यांना रविवारी थांबवावा लागला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2LyEelq

No comments:

Post a Comment