Saturday, December 7, 2019

बापरे! बलात्काराचे खरे व्हिडिओ सर्वाधिक सर्च

इंटरनेट युगातील विकृतीने आता धोकादायक वळण घेतले आहे. महिला, तरुणींवर बलात्कार करतानाचे खरे व्हिडीओ भारतीय तरुणाईकडून इंटरनेटवर शोधण्याचे आणि ते एकमेकांना शेअर करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या शोधाच्या आणि शेअरिंगच्या बाबतीत भारत आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे पॉर्न साइट्सवर असे व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांना संबंधित वेबसाइट्सकडून लाखो रुपयांचा मोबदलाही दिला जात आहे. ही बाब प्रचंड धक्कादायक वाटत असली तरी वस्तुस्थिती आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PqfeOu

No comments:

Post a Comment