Tuesday, December 10, 2019

काश्मीरमध्ये 'एसएमएस' सेवा सुरू;इंटरनेट बंदच!

जम्मू-काश्मीरमधून 'कलम ३७०' हटविल्यानंतर सुरक्षेचा कारणास्तव बंद करण्यात आलेल्या विविध सेवांपैकी 'एसएमएस' सेवा मंगळवारी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील सुमारे ४० लाख ग्राहकांपैकी अनेकांनी आणि विशेषत: व्यावसायिकांनी 'एसएमएस' सेवा सुरू करण्याची विनंती सरकारकडे केली होती.

from The Maharashtratimes https://ift.tt/38q18FB

No comments:

Post a Comment